INDIANLIBERATIONNEWSCOM Launched!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची हत्या कोणी, का व कशी केली? (एक खळबळजनक शोध.......)

लेखक : डॉ.विलास खारात ( डायरेक्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली)
प्रकाशक: डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली
प्रकाशन स्थळ: यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई./दिनांक: १६ सप्ट
ेंबर २
Mohite Mahendra posted in जाती विरहीत जनआंदोलन.Mohite Mahendra2:43am Sep 17
भारत की व्यवस्था परीवर्तन की दिशा मे एक आगे बढता हुआ कदम!!!!!!!!
http://www.facebook.com/l/sAQD4XRJZAQARI0Ij74fmTcCjMvu-expUZOeeDhMPACbNcg/www.indianliberationnews.com/
Mohite Mahendra posted in जाती विरहीत जनआंदोलन.Mohite Mahendra6:18pm Sep 17
भारत मुक्ती मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्रामजी वेबसाईट के उदघाटन के मॊके पर उपस्थित कार्यकर्ता गण को संबोधते हुए कहा के ईस निर्माण किए हुए वेबसाईट को बहुउद्देशीय बनाया जायेगा !! ईस वेबसाईट को इंटरनेट ( TV ) न्युज के माध्यम से भी चलाया जायेगा, इससे भारत मुक्ती मोर्चा की विचार धारा भारत ऒर भारत के बहार ज्यादासे ज्यादा लोगों तक पहुचने मे सुविधा हो जायेगी! मुंबई के यशवंतराव नाट्यगृह मे संप्पन हुए इस समारोह मे डॉ.विलास खरात लिखीत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, नवी दिल्ली द्वारा प्रकाशीत, "डॉ.बाबासाहेबांची हत्या! आंबेडकरांची हत्या कोणी, का व कशी केली? (एक खळबळजनक शोध.......)" ग्रंथ का प्रकाशन किया गया! इस ग्रंथ की सहयोग राशी रु.२००/- मात्र हॆ! प्रकाशीत होने का बाद इस ग्रंथ की १०००० कॉपीज की बिक्री हुइ!
http://www.facebook.com/video/video.php?v=10150280119891652
Mohite Mahendra posted in जाती विरहीत जनआंदोलन.Mohite Mahendra11:27am Sep 17

प्रकाशन स्थळ: यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई./दिनांक: १६ सप्टेंबर २०११.
मुखपृष्ठ : प्रशांत अंबाडे.
सहयोग राशी : रुपये २००/-
या ग्रंथासाठी जी साधन सामग्री वापरली ती विश्वसनीय आहे . हे शोध कार्य करण्यासाठी नानकचंद रूत्तु, शंकरा नंद शास्त्री, सोहनलाल शास्त्री, भिक्कू सुमेघ, चा.भ.खॆरमोडे, या लोकांनी पायवाट काढून दिली होती. त्यांचे विशेष ऋण मानावे लागतील. आर.पी.आय. त्या काळाच्या नेत्यांनी आंदोलनच केले होते. ते आंदोलन क्षिण करण्यासाठी कॉंग्रेस ने तोडफोडीचा वापर केला हे आमचे मत आहे. या ग्रंथामुळे असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतील ही अपेक्षा आहे.
ब्राम्हणांना ह्या ग्रंथावर खटला भरावयाचा असल्यास आम्ही त्याचे स्वागत करू कारण आम्हाला बाबासाहेबांच्या हत्येची केस रिओपनिंग करायची आहे. संसदे मध्ये या विषयाचे तोंड ब्राम्हण नेहरू, व गोविंद वल्लभ पंत यांनी बंद केले म्हणून आता आम्ही तो विषय जनतेच्या न्यायालयात घेवुन जात आहोत.गोविंद वल्लभ पंतच्या तोंडावर बाबासाहेब म्हणाले होते की, 'पंत, एक दिन ऎसा भी आएगा की, तुम्हारे जाति के लोग मेरे लोगो की, जुतों की फिती खोलने मे गर्व महसूस करेंगे!' ब्राम्हण पंतने त्याचा बदला अखेर बाबासाहेबांच्या हत्येने घेतला. कॉंग्रेस या हत्येत सहभागी होती ते त्याचे कारण होय.गोविंद वल्लभ पंत हे पंत होते म्हणजेच पेशवा ब्राम्हण होते. ही बाब वाचकांनी ध्यानात ठेवावी. या ग्रंथामध्ये जुन्या काही लेखकांच्या ग्रंथाचे संदर्भ घेण्यात आलेले आहेत. ज्यात त्यांनी ब्राम्हणांना आर्य असा शब्द प्रयोग केलेला आहे.डी.एन.ए. रिसर्च-२००१ नुसार ब्राम्हणांना 'आर्य' असे न संबोधता त्यांना युरेशियन ब्राम्हण असे म्हंटले पाहिजे हा वॆञानिक दावा आहे, तेव्हा वाचकांनी हा संदर्भ लक्षात घ्यावा. (सदर ग्रंथामधिल प्रस्तावने मधुन हा उतारा लिहीण्यात आलेला आहे)
http://www.facebook.com/media/set/?set=a.10150279961726652.330392.657111651&saved

|
No comments:
Post a Comment