Friday, September 23, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] मी जसे आठवेल तसे लिहितोय.त्यामुळे ज्या त्रूटी...



---------- Forwarded message ----------
From: Keskar Vaibhav <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/23
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] मी जसे आठवेल तसे लिहितोय.त्यामुळे ज्या त्रूटी...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


मी जसे आठवेल तसे लिहितोय.त्यामुळे ज्या त्रूटी...
Keskar Vaibhav 2:54pm Sep 23
मी जसे आठवेल तसे लिहितोय.त्यामुळे ज्या त्रूटी राहतील त्या माझ्या बुद्धीमुळे,त्या "नियंत्यात"त्रूटी नाहीत बर का.

आद्य शंकराचार्यांना एक नास्तिक विचारतो कि कश्यावरून देव आहे?

आद्य विचारतात हे शरीर आहे यात विशिष्ठ रचना आहे.प्रत्त्येक अवयव इंद्रिये निरखा,

हि सृष्टी घ्या ,

हे फुल बघा त्याच्या पाकळ्यांची रचना बघा,पानांच्या शिरांची जाली बघा.कलाकृती वाटेल.

{आजच्या प्रगत काळात तुम्ही एक डाळिंब पूर्ण सोलले आणि मोठ्यातल्या मोठ्या शास्राज्ञाला म्हणाले हे परत पहिल्या सारखे pack करून द्या.बघू करतो का?

एक बी जमिनीत टाकले कि त्याचे शेकडो दाने होतात कुणी नियम बनवला हा?}

आद्य म्हणाले मग कला आहे,रचना आहे,तर कलाकार रचनाकार असेलच कि.

नास्तिक म्हणाला मग त्या कलाकाराचा अथवा रचनाकाराच अंत झाल्यावर पण ती कला व रचना अस्तित्वात राहू शकते.

यावर आद्य म्हणाले कि कोळी असतो {spider } तो जाळे विणतो ,काश्यापासून तर त्याच्याच शरीरातल्या स्रावापासून ,

हि रचना करून कोळी त्यात राहायला जातो ,त्याला जोपर्यंत आवड आहे तो पर्यंत तो त्याच्यात राहतो आणि नंतर तो ते जाळे खावून टाकतो

अथवा नवीन जाळे विणतो आणि त्यात तो राहायला जातो.

मला कल्पना आहे कि याने देव आहेच हि गोष्ट पूर्णपणे सिद्ध होत नाही.आणि त्या दिव्या चर्चेच्या वेळी मी तिथे नव्हतो .

पण माझ्यासारख्या ईश शक्तीवर प्रेम करणार्याला ते 'सत' कडे नेणारे वाटते अर्थात सत्त्य आहे असा विश्वास वाटतो.

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment