Saturday, September 24, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] म. फुलेजींचे साहित्य हे आपण शुद्र आहोत आणि...



---------- Forwarded message ----------
From: Niyanta Deshpande <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/22
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] म. फुलेजींचे साहित्य हे आपण शुद्र आहोत आणि...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


म. फुलेजींचे साहित्य हे आपण शुद्र आहोत आणि...
Niyanta Deshpande 8:21am Sep 22
म. फुलेजींचे साहित्य हे आपण शुद्र आहोत आणि त्यांचे समकालीन आहोत असे समजून वाचले तरच डोक्यात प्रकाश पडेल. भारत राजकीय-सामाजिक दोन्ही दृष्टीने गुलामीत असताना केलेले सर्वच लिखाण हे विवक्षित भूमिकांमधून झाले आहे. त्यात एखादा खटकणारा भाग आहे असे आज वाटले तरी तो त्यातील त्रागा व प्रोपागांडाच्या संदर्भातच वाचून सोडून देणे आणि इतर बावनकशी ग्राह्यांश उघड्या डोक्याने स्विकारणे हे समर्थक आणि विरोधक या दोघांनीही एकत्र बसून करण्याचे काम आहे. आपापल्या जातीच्या कोंडवाड्यात बसून त्या महापुरुषांनाही तेथे ओढून केले तर ते आणखीन शंभर वर्षांनीसुद्धा दोघांनाही समजणार नाही.

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment