Friday, September 23, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] अहो असे बोलता काय



---------- Forwarded message ----------
From: Santosh Waghchoure <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/23
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] अहो असे बोलता काय
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


अहो असे बोलता काय आण्णाचा तसा मी पंखा हाय...
Santosh Waghchoure 8:22pm Sep 23
अहो असे बोलता काय
आण्णाचा तसा मी पंखा हाय
तिहार मध्ये आण्णा म्हणून मी काही जेलच्या गेटवर गेलो नाही
मात्र बातम्यांच्या च्यानल समोरून मी थोडा भी हटलो नाही
मैदानात आन्नाच्या च्या लीला चालू होत्या, त्या मी रामाच्या लीला समजलो
लक्ष देत नाही म्हणून थेट खासदार लोकांवर पण घसरलो
"साव" कर जोडून सानंदी देश्याच्या मुखावर आण्णांनी आदर्श उपोषण सोडले
तरी माझ्यातले विलाशी मन नाही थोडे पण बावरले
पण आता जरा लैच झाले
शेजारचे पवित्र न पाक पाहुणे आले
आन्नाशी हितगुज करून गेले
मला अन्नाची काळजी हाय
म्हणून त्याचं ढुंगण हलवून मी पाहत हाय
अहो काही बॉम्ब मिम्ब त्यान्ही ठेवला कि काय ?
पण त्यान्ही नाही माझ्या आन्नानीच बॉम्ब टाकला आहे
आणि माझे अन्नासाहाब पाकिस्तानमंधी जाणार आहे
पंतप्रधानाला लाखो प्रश्न विचारून भंडावनारे
अन्नान्ही १ प्रश्न विचारला नाही
लाखो मेले देशात यान्हा काही पडले नाही
मला माझ्या आन्नाचा अभिमान आहे
राघो भरारी नंतर पुन्हा मराठीच निपजला
अटकेपार पुन्हा जरीपटका फडकला
ए तो सिर्फ झाकी है
नोबल ,भारतरत्न बाकी है
अश्या आण्णासाहेब यान्हा माझी विनवणी आहे
अडवाणी जेथे गेले त्या जीन्हाच्या कबरीवर तुम्ही पण जा
देशबांधव मेले त्यान्हा थोडे तेथे हार फुले वहा !

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment