Saturday, September 24, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] "देवदासी" प्रथा हि ब्राम्हणांचीच देण आहे, ह्यात...



---------- Forwarded message ----------
From: Mohite Mahendra <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/20
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] "देवदासी" प्रथा हि ब्राम्हणांचीच देण आहे, ह्यात...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


"देवदासी" प्रथा हि ब्राम्हणांचीच देण आहे,...
Mohite Mahendra 8:02pm Sep 20
"देवदासी" प्रथा हि ब्राम्हणांचीच देण आहे, ह्यात शंका घेण्याचे कारणच नाही, डॉ.के.जमनादास ह्यांनी देवदासी ह्या पिडादायी विषयावर संशोधन करून त्यांच्या संशोधनाचे जे फलीत मांडलेल आहे, ते खुपच विदारक आहे. देवदासी ह्या प्रथेला बळी पडणारा जो महिला वर्ग होता तो म्हणजे महिला बॊध्द भिक्षुणी, ब्राम्हणांनी देवाला वाहिलेली स्त्रि देवदासी ह्या गोंडस नावावर बॊध्द महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे ह्या सारखा क्रुर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार सबंध जगात कोठेही घडलेला नसेल. उलट्या काळजाच्या ह्या ब्राम्हणांनी स्वत:ची वासनापूर्ति करण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जातात हा कोणिही कल्पना विस्तार समजु नये. ब्राम्हण ह्यावेळी हि हिच भाषा करतील कि ह्या त्यांचा काय दोष आहे म्हणून, त्यांनी एखादा अपराध देवाच्या नावावर करायचा आणी अपराधाचे ओझे सुध्दा व्हायचे नाही हे त्यांच्या मेंदुचे सर्वात मोठे कसब आहे. ****** माझ्या भारत देशातील कोणत्याही आया बहिणिंनी अशा प्रथेला बळी पडण ह्याचे समर्थन करणे म्हणजे आपणही त्या माणुसकी हिन क्रुर प्रकारा मध्ये सहभागी होण्यासारखे आहे. माझी माझ्या ब्राम्हण आया बहिणिं बाबत पण हिच भावना आहे.>>>>>>>>>>>>>>>>ब्राम्हण काय कोणत्याच स्त्रि ने ह्या प्रथेचे बळी होणे ह्याचे समर्थन होवु शकत नाही.....................समस्त देवदासी प्रथे मध्ये फक्त शुद्र आणि अती शुद्रांच्या घरातील महिला शिकार होत होत्या होत आहेत आणि होत राहतील, उच्च वर्णिय कोणतिही स्त्रि ह्या प्रथे मध्ये आढळत नाही (आढळु हि नये) .......माझा मुद्दा हाच आहे कि ब्राम्हणांनी च सुरू केलेली हि देवदासी प्रथा स्वत: ब्राम्हण पुढाकार घेवुन बंद करत का नाहीत? का ह्यांच्या स्त्रिया ह्या प्रथेच्या बळी नाहीत म्हणून सोईस्कर पणे शिकार झालेल्या ह्या महिला ह्यांना ह्यांच्या आया बहिणी वाटत नाही का? *******खेडेकरांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये जे काही लिहिलेल आहे त्यानंतर ब्राम्हणांनी जो हॆदोस घातलेला आहे, त्यातला थोडासा हॆदोस ह्या देवदासी महिलां साठी हि घालावा आणि त्यांना ह्या देवदासी प्रथेमधुन कायमचे मुक्त करावे, असे आवाहान मी समस्त ब्राम्हण समुदायाला करत आहे.
http://www.facebook.com/video/video.php?v=10150283866296652

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments:

Post a Comment